*Nilmay Agro Farm Camping* निसर्गाच्या सान्निध्यात, जिथे मुळशी धरणाचे back water येते...relax होण्यासाठी एक ideal spot आहे... सकाळी पक्षांच्या सुमधूर किलबिलाटाने जाग येते, आजूबाजूच्या संपूर्ण हिरव्या गार गवतावर दव पसरलेले असते, हवेतील गारवा मनाला अत्यानंद देतो .अहाहा...येथील फूड क्वालिटी Veg / Non Veg अत्युत्तम, वर्किंग स्टाफ आपल्या सेवेस नेहमीच तत्पर , सर्विस खूपच छान.. खेळण्यासाठी वेगवेगळे पर्याय.. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे Camp Fire बरोबर Live Orchestra.. एका पेक्षा एक सुरेल गाण्यांचा नजराणा, त्या बरोबर आपण सुध्दा आपापल्या परीने गाणी गाऊन दंगा करू शकतो.. मनसोक्त नाच करू शकतो... आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडासा वेळ काढून, निसर्गाच्या सान्निध्यात राहून क्षीण घालवण्यासाठी एकदा तरी Nilmay Agro Farm Camping ला भेट द्या..